मुंबई लोकलची गर्दीचे विभाजन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल,रेल्वेकडून राज्य शासनाला सूचना

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
  • UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA
मुंबई लोकलची गर्दीचे विभाजन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल,रेल्वेकडून राज्य शासनाला सूचना 4.5
UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यास राज्य सरकारने बनवलेल्या प्रस्तावावर रेल्वेने आज उत्तर दिले. या दिलेल्या उत्तरावर मुख्य सचिवांसोबत चर्चा करून लवकरच रेल्वे सुरू करू, असे मत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. तसेच लोकल सुरू करण्यास रेल्वे प्रशासन उशीर करत नसल्याचे देखील असलम शेख यांनी सांगितले आहे.


Social Media Handles:


ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

💬 Comments
Author

1 seat 1 person distance maintain kraw, chalu hoila pahije local, but public ne sudha gap thewaila pahije, technical madt ghyavi...

Author — Shubhangi Samale

Author

पहिले महाराष्ट्रात मायग्रेशन कायदा लागू करा मुंबईत येणारे लोंढे कमी करा. महाराष्ट्रात बिल्डिंगी बांधायचे कमी करा तर हे लोंढे थांबतील मुंबईमध्ये मराठी माणसांचं काही राहिलं नाही. मुंबईमधीला आगरी कोळी विलुप्त झाला

Author — hitesh kh

Author

Anyone know that 1st November is my birthday

Author — Pranita T Bezbaruah

Author

आत्ता पर्यंत बस आणि ट्रेन मधून किती संसर्ग पसरला आहे याचे कोणाकडे उदाहरण आहे का? मला नाही वाटत असे कुठे उदाहरण असेल.. अती महत्वाच्या लोकांसाठी चालू केलेली ट्रेन त्या मध्ये संसर्ग होत नाही का बस मध्ये तुडुंब गर्दी आहे तिथे होत नाही का? मास्क लाऊन प्रवास करायला लोक शिकले आहेत कशाला विनाकारण फालतू डोक चालवत असतील.. गर्दी चे विभाजन झाले पाहिजे मग आत्ता काय केले विभाजन बस मध्ये किती गर्दी होते या कडे लक्ष नाही का? आणि हे नेमके वेळापत्रक जाहीर केले आहे त्या मुळे काही नाही तर आणखीन गर्दी होईल याची साधी अक्कल नाही का? विनाकारण ज्यादा डोके लढवण्याची गरज नाही.. सोपे उदाहरण आहे ट्रेन ने प्रवास करायचा असेल तर प्री बुकिंग सुविधा चालू करा त्या मुळे नेमके किती प्रवासी प्रवास करतील आणि किती लोक प्लॅटफॉर्म वर असतील त्याचे नियोजन करता येईल त्या साठी मोबाईल आप विकसित करावे लागेल आणि स्टेशन वर मेट्रो प्रमाणे ऑटो गेट लावण्यात यावीत आणि भरपूर सुरक्षा रेल्वे पोलिस आणि सिटी पोलीस आणि शिवाय कंत्राटी कामगार नियुक्त करुन योग्य ते नियोजन केले जाऊ शकते

Author — Ping pong