पुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरं

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
  • UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA
पुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरं 4
UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA

पुण्यात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महामुलाखत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंच्या तुफान प्रश्नांना शरद पवारांनी सडेतोड उत्तरं दिली. बोट धरुन राजकारणात आलो हे मोदींचं वक्तव्य कसं खोटं होतं, मराठी नेत्यांविरोधात दिल्लीतली लॉबीशिवाय मोदींनी गांधी कुटुंबावर केलेला व्यक्तीगत हल्ला यावर शरद पवारांनी थेट टीका केली.

याशिवाय मराठीचे कडवट संस्कार करा म्हणजे जातीय तणाव कमी होतील. असा सल्ला पवारांनी दिला. त्याचबरोबर छत्रपती शिवराय हे कोणत्याही एका जातीचे नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.


💬 There are no comments