Majha Vishesh | नया है वह... वाद पार्थ-पवार... कुठवर जाणार? | ABP Majha

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
  • UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA
Majha Vishesh | नया है वह... वाद पार्थ-पवार... कुठवर जाणार? | ABP Majha 4.5
UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA

लोकसभा निवडणुकीनंतर प्रकाश झोतापासून दूर गेलेले पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळी आजोबा शरद पवार यांनी थेटच पार्थ बाबत टिपणी केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार हरल्यानंतर पार्थ पवार राजकरणात सक्रिय नव्हते. पण सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून पार्थ पवार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.


Social Media Handles:


ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

💬 Comments
Author

सी.बी.आय.चौकशी मान्य आहे तर मागणी करणारे पार्थ अपरिपक्व कसे ?

Author — Prakash Khopade

Author

पण पार्थ पवारांच काहीच चुकले नाही
जय श्री राम🚩🚩
जय श्री राम🚩🚩

Author — Omkar Pulate

Author

आजकाल फेमस व्हायचं असेल तर चांगले काम करून नाही काहीतरी वेगळं बोलूनच होता . सगळ ठरवून केलेले असते .

Author — Dhiraj Gaund

Author

अरे लोक उपवासी मरत आहेत, , नया है वह, दलाल मिडीया

Author — balaji hode

Author

ही वंशावळ कधी संपणार राष्ट्रिय पातळीवर राहुल गांधी संपले कधी वंशावळ संपणार.

Author — जय महाराष्ट्र.

Author

पार्थ पवार यांचं चुकलं काय?
राम मंदिराला पाठिंबा आणि दुसर CBI चौकशीची मागणी. पार्थ पवार म्हणजे लंकेतला बिभीषण.🚩🚩🚩

Author — Kim jon un

Author

ये bh.nch.d सारे मिलके हमको पागल बना रहे है. मी मारल्या सारख करतो तु रडल्या सारख कर. मग पद देऊन नाराजी दुर, काय॔कते फक्त सतरंजा टाकायला.

Author — S G

Author

चोर आणि सेनेला एकदम लागू.... चिव सेना चोर पण आहे व मारे पण आहे.

Author — Ram Shinde

Author

Ekach saheb pawar saheb ⏰ ❤only purogami maharashtra. ..Jay ncp ❤

Author — food lovers

Author

पार्थ पवार बरोबर आहेत...
CBI झालीच पाहिजे

Author — महाराष्ट्र मराठयांचा

Author

ये पानी पूरी चोर 🤣
आसा 👉👔 कोण घालते ?🤣

Author — श्री राम

Author

Abe pawar he vo sab parth la femous kartay vs dusr kahini... Sharad pawar na konala samjnar nhi

Author — vishal patil

Author

पवार साहेबांनी दोन दिवस कामाला लावलं ह्यांना

Author — Ayush Sawant

Author

Padma award..selection committee head Aditya Thackeray..wah ? Lalo raj returns to Maharashtra..

Author — Girish Umadi

Author

abp valyanna kai kam nhi ahe kai majhi chaddi haravli ahe balcony madhun expert bolva ani meeting ghya

Author — Krishna koli

Author

पार्थ मुळे शरद पवारांच संयम सुटला म्हणजे पार्थ पण परिपक्व राजनेता होतोय..

Author — ratnesh bora

Author

सर्वांनी मिळून पार्थ पवार यांना दुसर्‍यांदा जबरदस्त लाँन्चिग केले आहे त्यामुळे त्यांना पुर्ण महाराष्ट्रात भावनिक पाठींबा मिळत आहे थोडे दिवसात ते मोठ्या पदांवर काम करताना दिसणार आहे आपण घाबरू नये व विरोधकांनी ऊगाच हुरळून जाऊ नये

Author — Kakasaheb Bhosale

Author

तूम्ही मिडिया वालेच वेगवेगळ्या अर्थ काढता नको आशा आर्थमूळे नात्यांमध्ये दूरावा होतो

Author — नितेश मायरा

Author

Eps95 पेन्शर्सचे आमचे प्रश्न आपला विषय का लावून धरत काय अर्थ काहितरी बघा आपल भल होईल

Author — Narendra Sarnaik

Author

काहीही होऊ द्या पण तुम्ही एबीपी माझा वाले नेहमी नफ्यात असतात🤣🤣🤣

Author — tushar s