Majha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP Majha

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
  • UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA
Majha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP Majha 4
UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA

मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, "आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा" असं कंगनाने म्हटलं. कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठ बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखं नसतं.


Social Media Handles:


ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

💬 Comments
Author

मीडियाच जास्त वातावरण तापवण्याचे काम करत आहे,

महाराष्ट्रात अनेक ही प्रश्न आहेत.

Author — ram divate

Author

या राम कदम ला कशाला डेबिट मध्येआणता हा माणुस स्रीया बदल काय बोलला हे माहीत नाही

Author — Arvind Waghchowre

Author

मुलींना पळवुन आणा म्हणणारा तुमच्या चॅनेल वर कसा येतो?

Author — Rajendra Patil

Author

राम कदम, 86 दिवस, बिहारी साठी. लाज लज्जा, शरम, पाठवली का POK ला

Author — Rajendra Bhangale

Author

राम, कदम पोरी पळवून आणतो आता तोड घेऊन का बोलत आहे

Author — Daya Kadam

Author

अरे...रे ...रे....काय हे राजकारण ...मुंबईचा अपमान करणाऱ्या माणसाला या शंढ राजकारण्यांनी मोठ वाटायला हवीय यांना

Author — Bhavesh Mhatre

Author

बीजेपी च्या लोकांना आता नाही का लाज वाटत मुबंई ला पाकिस्तान च नाव देऊन हिनव्हतं आहे आता नाही का बीजेपी ला राग येत ...
निवडणुका आला कीन पाकिस्तान आठवतो

Author — Abhi patil

Author

कसेही करून भाजपाला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे त्यामुळे महा विकास आघाडीने शांतपणे विचार करावा कंगना जास्त महत्त्व देऊ नका

Author — NILESH JAMDADE

Author

ए बी पी माझा तुम्ही पण, मला वाटल फक्त झी 24 तयास विकली गेली आहे.

Author — Nitin patil

Author

केतन अगदी बरोबर बोलत आहेत
कारण भाजपा वाले हिजडे आहेत व
रामदास आठवले हा मोदींचा गुलाम आहे
कारण जिकडे सत्ता तिकडे रामदास आठवले
हा ऐक नं जोकर आहे

Author — arun kad

Author

Ram kadam navri Ali ahe tar Ghatkopar madhe mulanchi lagnachi echa tar laun dya ticha lagan Karan ti b j p chi kalvri ahe

Author — Shivaji Malusare

Author

बेरोजगार, भूकमरी, आत्महत्या या गोष्टीचा जोर धरा, यात लोकांच्या भावनांशी खेळू नका जरा माणुसकी दाखवा, बातम्या बदला

Author — Ravindra Jadhav

Author

Mumbai, Maharashtra,
Where we earn money
Should be respected

Author — Sandeep Chaudhari

Author

रीया चक्रवर्ती पण एक महिला आहे मग तिला का संरक्षण दिलं नाही आर पी आय ने

Author — Rajesh Jadhav

Author

BJP महाराष्ट्र चा अपमान करत आहे.
कंगना सारख्या नालायक बाई ला पाठिंबा देउन...

Author — gitesh

Author

Hila sodun ya re pok la apla salu bhai sodun ya muni la. Pok la 😂😂😂

Author — vishu phalke

Author

विश्वंभर सर तुम्ही तर आता सत्याची बाजू घ्यायला लागले

Author — vikee

Author

राम कदम पुढच्या वेळाला डीपॅाजिट जप्त आहे अरे तू महाराष्ट्राचा आहेस कस?

Author — Satish Gaikwad

Author

प्रकरण न्यायालयात गेले असल्याने तुम्ही चर्चा कशासाठी ठेवली.

Author — Mukund Bhagwat

Author

बर ते निता अंबानी चे ट्विटर अकाउंट कुठे आहे ते राम माधव हे तेवढ सांगाव ...

अशे लोग फेक माहिती पसरवत आहेत, मीडीया वाल्यांनी दखल घ्यावी.

Author — sk hajee vlog