Majha Vishesh | मंदिरं बंद, उघडे बाजार.... श्रद्धेची दखल घ्या सरकार | ABP Majha

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
  • UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA
Majha Vishesh | मंदिरं बंद, उघडे बाजार.... श्रद्धेची दखल घ्या सरकार | ABP Majha 4
UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA

Majha Vishesh | मंदिरं बंद, उघडे बाजार.... श्रद्धेची दखल घ्या सरकार | ABP Majha


Social Media Handles:


ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

💬 Comments
Author

अनेक डॉक्टर सांगतात कोरोना हा ऐक सामान्य ताप आहे फक्त 4दिवसात बरा होणारा पण ऐकतो कोण पैसा कमवायचाय ना

Author — Ashwini Kumar

Author

सरकारने जनतेला पिळुन छळ मांडला बाकि काहि नाहि केल
जे मेले ते कोरोनाच मुळेच मेले कि बाकी पण आजार होते

Author — Ashwini Kumar

Author

नीलम ताई काही सांगू नका तुमचा सरकार आहे म्हणून काहीतरी बोलू नका e पास काय गरज आहे ते सांगा मंदिरे उघडा बस झालं तुमचा आता ऐकून लोक फास घेऊन मरायला लागलेत काय गरज नाही सरकारच्या मला

Author — Shekar Salunke

Author

आरे लाड्या तु निर्णय घायाला एवढां मोठा झाला कुञर्‍या

Author — Kishor k Bandgar

Author

सरप्या कोणत्या तोंडाने भुंकतोय लाचार मंत्री हिंदुत्ववादी आहे.

Author — Fight for Justice

Author

मंदिर उघडायची का नाही हि जबाबदारी जे फक्त देवाला मानतात त्यांनी च मागणी करावी फुकठ भंडारा खाणारांनी त्यातकशाला ढवळाढवळ करायची

Author — Vinayak Chorghe

Author

अरे माझी महाराष्ट्राची सरकार आता खूप हो आतातरी मंदिर उघडा ज्या ठिकाणी देवस्थान आहे त्या ठिकाणी लोकांना काम जागे व्हा जय महाराष्ट्र

Author — Amit ingale bhau

Author

उद्धव ठाकरे व त्याच्या सरकार वर भीक मागायची वेळ येईल आमचा शाप आहे उद्धव ठाकरे तुला 😡😡😡😡😡😡😡😡

Author — Priyanka Patole

Author

MS-RTC कर्मचऱ्यांना राज्यशासनात विलीनीकण करा

Author — king 73

Author

Aaho jyani Corona dila tr lok vina mask firt aahet, party chalu ahe
Mg kashala he natak
Atta lok pn barre hot aahet

Author — Nilesh Mhaskule

Author

Trp sathi tumhi kahihi karata he fuckt abp? Ch karu shakt

Author — Krishna Deshmukh

Author

नितीन सरकारचं त्यांच्या त्यांनाच कळत नाही मंदिर कधी उघडणार

Author — Shekar Salunke

Author

मंदीर, मस्जिद, चर्च हा फक्त श्रद्धा व भावनेचा मुद्दा नसून तो समाजाच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडीतदेखील विषय आहे. जनतेच्या शारीरिक आरोग्याचा विचार करताना मानसिक आरोग्याची हेळसांड सरकारने करता कामा नये.

Author — Shrikant Kekde

Author

बस ने प्रवास करत औरंगाबाद येथे आल्यावर मनपा अंटी टेष्ट करुन प्रवाशाची अडवणुक, करत आहेत असं वाटत असेल तर याच्या वरती भुमिका मांडावी.

Author — Balaji Birajdar

Author

खूप छान भूमिका मांडली..वंचित प्रवक्ते आनंद चंदनशिवे

Author — Sachin Shirke

Author

खर तर पानटपरया बंद ठेवायला पाहिजे, मंदिर नाही

Author — Pratibha Fate

Author

एकदा शब्द इंग्रजीत टाईप केला तरी चालेल मात्र पूर्ण वाक्य मराठीत लिहा म्हणजे समजेल आपण काय लिहिलेलं आहे. एकादा शब्द वाचण्यासाठी दहा मिनिटं लागतात

Author — NILESH JAMDADE

Author

Mandir masjid suru kra mhnanre ekhi lok tirupati balaji mndir mdhe je zal tyavr bolle nhit ...

Author — rajat goswami

Author

Mandir ugda lawkarat lawkar ka garibachy potawar lat marta kiti divas lokana karjat dubwnar

Author — Shubhangi Shinde

Author

ठाकरे सरकार हे सर्वोत्तम आहे
योग्य निर्णय घेते

Author — कुस्ती सिंग मन्या