UNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
UNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण3.5
UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA
💬 Comments
Sir tumi tuja baho kaun kart ahy aamj karj fatavnis sir Jay vayr ja ahy manun majy var fakt114556 rupy ahy
Author — Vina Vina
Sir maza var karj 2013 maDi kahtla hota karj map nahi honer ka
Author — Vina Vina
बरोबर शिवसेना कॉंग्रेस च्या वाटेवर चालली आहे.
Author — Jyotiram Thorat
शेतकरी विषय घेऊन दुसऱयवर टीका करणे म्हणजे मताचे राजकारणात, पुढे काहीच नाही, सर्व सारखेच.
Author — Gajanan Date
Lara mukti sirf paycheck job se hoyel. Ka Bhau ap ko loot rahe log ap loot rahe kya. Tum ko mazie sapath aisa nahi karo.
Author — Deshan Patel
साहेब जरा संपुर्ण कर्ज माफीच काय झालं थोडं तिकडे लक्ष ध्या
Author — GANESH Lokhande
👌👌 paratu me 12 mahine zale vihir khothale paratu vihiriver Ajun mala layin nahi midali
Author — Vaibhav Nimkar
तुमचा शेतीच्या अभ्यासात अभ्यास नाही नको
च्याटा मारू.तुम्हाला शेतकरी विषयी माहिती नाही.
Author — आनंदराव पाटील/देसले.
तुम्ही जर शेतकऱ्यांच्या बाजूने आहात तर शहापूर मध्ये एकही शिवसैनिक आंदोलनात सहभागी का नाही
Author — mahesh dhanke official
सत्तेवर आसतना विरोधकासारखे बोलातात राव😂😂😂😂🙏
Author — Vijay Kate
B positive .साहेब. तुम्ही 4 वर्षे खूप संयम ठेवून, सत्तेत राहून सुद्धा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी चोख पार पाडली. आता मात्र बस आत्ता मुख्यमंत्री हा फक्त आणि फक्त शिवसेनेचाच होणार .
Author — Nitin More
सर तुमचेपालक मंति आसताना पनन कापुस घेत नाहि यवतमाळ डिगरस
Author — Suresh Rathod
पहीले सम्पुर्ं कर्ज मापं क रा मग सर्व गोष्टी करा सह्हेब
Author — Jitu Gurve
शेतकरी साठी काय केल सरसकट कर्ज मुक्ती का नाही.
Author — Jyotiram Thorat
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र देश आहे जय शिवाजी महाराज
💬 Comments