माझा विशेष : शेतकरी संपावर जातोय...!

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
  • UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA
माझा विशेष : शेतकरी संपावर जातोय...! 3.5
UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA


💬 Comments
Author

भंडारी ची दातखीळ बसली का? साल भर एकच प्रश्न वर चार वेळा मिटींग घेतोस का?

Author — Sandip Tandale

Author

भंडारी तुला सांगतो तु म्हणतोस की शेत माल आयात करू
तुझ्या घरी भाजी पाला नाही मग भाजी वाला पण आयात कर म्हणावे तसे विचार तयार होतील

Author — Datta Patil

Author

जय जवान जय कासान हा नारा ज्यानि दिला 60/50/49 वर्षापूर्वि जे आसेल ते त्याचि आत्मा आज रडत व तळतळत आसेल कूठे गेले त्याछे घरातिल व राजकारढातिल वारस ?

Author — Vilash Nathu

Author

संपूर्ण परभणी जिल्हा पण तुमच्या मागे आहे

Author — Shripati Korde

Author

ह्या माधव्याला कशाला बोलावले चर्चेला कशाला बोलावले

Author — kapil kajale

Author

जि नाशिक तां मालेगाव वाके हे गांव संपात शामिल झाले☝

Author — Vishwas Bachhav

Author

are Kara karj Maafi. ani tyna right mobadla dya.

Author — Ashvini Shinde

Author

मीडियाला पण काय देणं घेणं नाही संपाहुन।हे पण मोदी फडणवीस सोबतच आहेत।

Author — Atul Nawale

Author

नम्रता वागळे मॅडम गूड आफ्टर्नून आय सॅलूट सलाम नमस्कार 9923441752

Author — Vilash Nathu

Author

भाजपचा कुञा भंडारी, काय अडचनी सोडावणार तु, लोणी खाणारा.

Author — Mohan Bade

Author

माधवराव आता तसलं बांडगुळासारखं नका राव बोलु, काहीतरी ठोस करा.

Author — Radha Yewale

Author

माधव भंडारी याला मानुस म्हनुन जगण्याचा अधीकार नाही हानालायक आहे मर्यादा भर चौकात फाशि द्यायला पाहीजेतह्याला निवडुंग देणे हे चुक केली आता मला आसे वाटते आता तरी ही चुक करू नयेक कारण माधव भंडारी मुखेमंत्री त्याचा बाप आहे काय देवेंद्र फडणवीसच्या बापानी केला शेती केली होती ते सांगा

Author — Mahadev Thorat

Author

मित्रांनो हा चॅनेल बघत जाऊ नका
कारण हा चॅनेल फडनविस चा ऐजंट आहे

Author — Datta Patil

Author

शासनाने आवाज आयकावा आसे वाटथ आसेल तर जनतेला वेठिस नरणे भाग आहे जनथेटि काळजि हि हर एक वेळि सरकारनि व लोकप्रतिनिनिच घ्यायचि या देशात घजणार्या हर एक गोष्टिला पहिले दोन घटक जबिबदार लोकप्रतिनि व त्याच्या साहायाने सिएम पिएम वगैरे पद भेषविले ए लोक हा मोदि सर पूर्ण दोषि नव्हेत आसो

Author — Vilash Nathu

Author

सर्व शेतकरी नेतेमंडळीनी संपाला दिला पाहीजे, पाठींबा नाही दीला तर शेतकरी नेते होणेचा अधिकार नाही, मग तो फडणवीसचे शेतकरी नेता.

Author — Mohan Bade

Author

अरे, चर्चेपेक्षा आमच्या मागण्या पुर्ण करा !

Author — Radha Yewale