कोल्हापूर/नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात प्रत्येक आरोपीची भूमिका समोर

  • 🎬 Video
  • ℹ️ Description
  • UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA
कोल्हापूर/नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात प्रत्येक आरोपीची भूमिका समोर 4
UCH7nv1A9xIrAifZJNvt7cgA

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. हत्या केल्यानंतर चार आरोपींनी कशाप्रकारे पुरावे नष्ट केले, हे समोर आलं आहे. अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन त्यांचे धड आणि हात, पाय, मुंडके वेगळे करण्यात आले. अभय कुरुंदकर याने तुकडे केलेल्या हात, पाय आणि डोके यांची विल्हेवाट लावली. मात्र धड टाकण्यासाठी त्याने चौथा आरोपी महेश पळणीकर याची मदत घेतली.


💬 Comments on the video
Author

विवाहबाह्य संबंध हे कधीही वाईटच असतात ह्याच हे उत्तम उदाहरण अाहे, ह्यात कोणीच सुखी राहत नाही

Author — Satish Bandekar

Author

Khare gunhegar polisatach ahet ashi dharana karne kay ayogya ahe... ka toh hi ek gunhach ahe
🌹🇮🇳🌹

Author — Rushikesh Jadhav

Author

आता तरी प्रामाणिक लोकांनी पोलीसात भरती होणे गरजेचे आहे

Author — Subhash Jaybhaye

Author

Kiti faaltucha taap aahe tya bicharya navryacha ne evdha vishvaasghaat Kela tarihi prakaraan laavun dharla ...itka vait vagunsuddha prem sutla naahi bicharyacha

Author — Primary

Author

😢👍पोलिसांना पोलिसाने खावडी दिली नाही 😢👍😊☺️पोलिसच गुन्हेगार आहे☺️😊आम जनतेला सुरक्षा मिळत नाही ????

Author — Sudhakar Jagtap

Author

CM Fadnvis ya vr jatine laksh je koni doshi ahet tyana shiksha zlich pahije

Author — Ganesh Tuptee

Author

मला वाटत त्या रेकॉर्डीग मध्ये बॅग दिसतेय त्या मध्ये काही तरी आहे त्यामुळं ही हत्या झाली बहुतेक

Author — Shreedhar Bachkane

Author

विवाहबाह्य संबंध असतील तरीही खून करणे चूकच... बिचाऱ्या त्या लहान मुलीची विनाकारण फरफट...बिंद्रेनी कुरुंदकरला स्वतःपासून दूर करायला हवं होतं त्याचा काळा चेहरा समोर आल्यावर आणि आयुक्तांकडे तक्रार करायला हवी होती आता जीव गमावून बसली

Author — onkar pethe

Author

HE POLICE? LAAJ VATATE LAAJ. AMHI TYANNA MAAN DETO?

Author — *HEMINI* HEMANT BALWANT BHOKRI

Author

पोलिसांच्या बाबतीत आशा गोष्टी घडतात तर सर्व सामान्यचं काय .कसा विश्वास ठेवायचा लोकांनी पोलीसावर..

Author — Balaji shinde

Author

" जैसी करनी वैसी भरनी " तूम्ही जे पेराल तेच ऊगवले जाईल ... हा प्रकृतीचा नियम आहे देव असेल निसर्ग असेल नियती असेल जे काही असेल पण आयुष्यात प्रत्येकाला एक सुवर्ण संधी ही नियती कडून मिळतेच .... पण इथेच मनुष्य प्राणी घोड चूक करतो आणि तो स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो .... गोष्ट इथेच संपत नाही ...कारण मी असे मानतो की जेव्हा तूम्ही लहान असता आई वडील तूम्हाला सर्व पुरवतात शिक्षणाला भरघोस अमाप पैसा लावतात आणि तुम्हीपण त्याच्या स्वप्नांची पूर्तता करता आणि शिक्षण पूर्ण होताट तूम्ही नोकरी साठी संधी शोधत असतात एकदा का तूम्ही नोकरीला लागले ( मनासारखी नोकरी ) की तूमचे आचार विचार रहाणीमान बदलायला आजिबात वेळ लागत नाही .. काय चूक की बरोबर याचे भान आपल्याला कळत नाही किंबहुना आपण भौतीक सूखाकडे पापाच्या वळणावर असे काही जातो की मागे पहायला बघायला आपण तयारच नसतो आणि शेवट असा होता मग तो पोलीस अधिकारी असो वा मिनिस्टर असो कलाकार असो कधी काय कोणाबरोबर काय घडेल सांगू शकत नाही ...
आणि मरणानंतर सुध्दा आपण हाच विचार करतो की खरच मी अस का वागले / वागलो खरच माझ्याने कीती मोठी चूक असे अनेक प्रश्न आपण मृत्यू नंतर सतत करत असतो .... विचार करत असतो आणि गेलेली वेळ गेलेली संधी पून्हा मिळत नाही .... रहातात फक्त विचार आणि म्हणून तूम्ही जसे कराल तूमचे तसेच होईल

Author — Sham Chandane

Author

HA ANEK BAPANCHA AHE
JYALA HARAMI MHANTAT

Author — GAJANAN CABLE

Author

Evdha Neec kaam karnarya adhikaryala caukat Bandung fashi deun Marla pahij tukde kelet papi ne.

Author — Indrajeet Jadhav

Author

Mard asal ter d ce tukde kara namard jaisi karni vaise bharni

Author — Sunil

Author

हे सर्व घडतंय माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परर्दशी कारभारात.
अश्विनी तर गेलीच तिचा प्रियकर आणि इतर आरोपीना शिक्षा होईल पण या प्रकरणात खरा भरडले जात आहेत ते तिचे पती, लहान मुलगी आणि इतर कुटंबीय.

Author — sa sa

Author

Asa atyachar karnaryala khun karnaryala shikaksha hi janma thep or phashich dyavi.

Author — ASHOK RAMBHAU KUTE

Author

Media. .wale. .kuthe. .gelay . Sarkar. .Kay. .karty .. cbi ..kuthe .

Author — Rajendra Jadhav

Author

ky ya taklyacha nadi lagaych dyaych sodun fukatat pn nko ase

Author — HASYA SAMRAT

Author

muli evdya bindok ka n jane ase takle timepass krun use & throw krayche astat, mhatara gamtila trun sngtila 😊

Author — HASYA SAMRAT

Author

प्रेम होत तीच त्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर

Author — Prashant Vaze